¡Sorpréndeme!

fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेची सायकल फेरी | Sakal

2021-10-31 105 Dailymotion

fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेची सायकल फेरी | Sakal
लोहारा (जि.उस्मानाबाद) : इंधन दर वाढीच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने रविवारी (ता.३१) शहरातील छत्रपती शिवराय चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानेश्वर चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली सायकल फेरी काढून आंदोलन केले. (yuvasena cycle rally against fuel price hike)यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. (व्हिडिओ: नीळकंठ कांबळे, लोहारा)
#Yuvasena #Osmanabad #Marathwada #fuelpricehike #Cyclerally